एक्स्प्लोर
In Pics : क्ले कोर्टचा अनभिषिक्त सम्राट राफेल नदालचा अप्रतिम विजय, विजयानंतर नदालचा जल्लोष
rafael nadal
1/9

स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेन नदाल (Rafael Nadal) याने ऑस्ट्रेलियन ओपनचा (Australian Open Final 2022) स्पर्धेचा अंतिम सामना जिंकत इतिहास रचला आहे.
2/9

अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात एका क्षणी सामना गमावत असताना पुनरागमन करत राफेलने 21 वं ग्रँडस्लॅम खिशात घालत विश्वविक्रम केला आहे.
Published at : 30 Jan 2022 10:34 PM (IST)
आणखी पाहा























