एक्स्प्लोर
In Pics : मुंबईकर गृहिताची कमाल, वयाच्या 8 व्या वर्षी कमाल, माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प यशस्वीरित्या केला सर
माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंतचा जगातील सर्वात उंच, कठीणात कठीण ट्रेक गृहिता विचारे हिने नुकताच म्हणजेच 28 ऑक्टोबर 2022 रोजी यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.
Grihitha Vichare
1/10

जगातील सर्वात उंच, कठीणात कठीण ट्रेक म्हटलं की माउंट एव्हरेस्ट.
2/10

माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंतचा हा ट्रेक मुंबई्च्या गृहिता विचारे हिने नुकताच पार केला.
Published at : 30 Oct 2022 08:49 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग























