एक्स्प्लोर
Prithvi Shaw CSK IPL 2025 : पृथ्वी शॉचे नशीब फळफळणार, चेन्नई सुपर किंग्ज संघात एन्ट्री? IPL सुरु असतानाच धक्कादायक रिपोर्ट
पृथ्वी शॉ बऱ्याच काळापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. या वर्षी त्याने अद्याप एकही सामना खेळलेला नाही.
Prithvi Shaw likely csk replace ruturaj gaikwad
1/7

पृथ्वी शॉ बऱ्याच काळापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. या वर्षी त्याने अद्याप एकही सामना खेळलेला नाही. पृथ्वीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मध्य प्रदेशविरुद्ध मुंबईकडून शेवटचा क्रिकेट सामना खेळला होता. पण आता त्याच्या नशीब चमकू शकते.
2/7

पृथ्वीबद्दल सोशल मीडियावर एक अफवा पसरली आहे. असा दावा केला जात आहे की, पृथ्वी 2025 च्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळू शकतो.
Published at : 10 Apr 2025 11:38 PM (IST)
आणखी पाहा
























