एक्स्प्लोर
Sania Mirza : 'मी 6 वर्षांची होते तेव्हाच सुरु झाला माझा संघर्ष,' भावनिक पोस्ट शेअर करत सानिया मिर्झाची टेनिसमधून निवृत्ती
Sania Mirza : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिने अधिकृत सोशल मीडिया पोस्ट करत निवृत्ती जाहीर केली आहे.
Sania Mirza
1/10

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाच्या निवृत्तीच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून येत होत्या.
2/10

अखेर स्वत: सानियाने अधिकृत सोशल मीडिया पोस्ट करत निवृत्तीबाबत माहिती दिली आहे.
Published at : 13 Jan 2023 07:00 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
विश्व
राजकारण























