एक्स्प्लोर
CWG 2022 Closing Ceremony : पंजाबी ढोलाच्या ठेक्यावर थिरकलं बर्मिंगहम, फोटोंमध्ये पाहा क्लोजिंग सेरेमनीतील खास क्षण
Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारताने एकूण 61 पदकांवर नाव कोरलं असून यामध्ये 22 सुवर्णपदकं, 16 रौप्यपदकं आणि 23 कांस्यपदकांचा समावेश आहे.

Commonwealth Games Closing Ceremony
1/6

इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये नुकतेच कॉमनवेल्थ गेम्स 2022 स्पर्धेचा क्लोजिंग सेरेमनी पार पडला. यावेळी पंजाबी भांगडा डान्सने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं.
2/6

यावेळी भारताचे ध्वजवाहक म्हणून स्पर्धेत सुवर्णकामगिरी करणारे शरथ कमल आणि निकहत झरीन हे दोघे होते.
3/6

यावेळी विविध नृत्यप्रकार सादर करण्यात आले, पण भारताचा प्रसिद्ध असा पंजाबी ढोलवरील भांगडा डान्स सर्वांचच लक्ष वेधणारा ठरला.
4/6

भारतीय डान्ससह विविध प्रकारचे वेस्टर्न डान्सही यावेळी पाहायला मिळाले. विविध जगविख्यात कलाकारांनी यावेळी परफॉर्मन्स सादर केला.
5/6

यंदा भारत स्पर्धेच्या अखेरीस चौथ्या स्थानी राहिला असून भारताने एकूण 61 पदकांवर यंदा नाव कोरलं. यामध्ये 22 सुवर्णपदकं, 16 रौप्यपदकांसह 23 कांस्यपदकांचा समावेश होता.
6/6

यंदा ऑस्ट्रेलिया 178 तर इंग्लंड 176 पदकांसह अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर राहिले. तर 92 पदकांसह कॅनडा तिसऱ्या स्थानावर होता.
Published at : 09 Aug 2022 02:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
