एक्स्प्लोर
Captaincy Record: विराट तिसऱ्या स्थानी, जगातील अव्वल दहा कसोटी कर्णधार, पाहा यादी

Virat_Kohli
1/10

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव वॉ हा कसोटीतील सर्वाधिक यशस्वी कर्णधार आहे. स्टीव वॉच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने 72 टक्के सामने जिंकले आहेत. 57 सामन्यात ऑस्ट्रेलियाने 41 विजय मिळवून दिले आहेत. फक्त नऊ सामन्यात पराभव मिळाला आहे. इतर सात सामने रद्द झाले आहेत.
2/10

दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या रिकी पाँटिगच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने 62.33 टक्के सामने जिंकले आहे. पाँटिगच्या नेतृत्वात 77 सामन्यापैकी ऑस्ट्रेलियाला 48 सामन्यात विजय मिळाला आहे.
3/10

या यादीत विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 58.82 टक्के सामने जिंकले आहेत. विराटच्या नेतृत्तावात 68 पैकी 40 सामने जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघाने केलाय. विराट भारताचा सर्वाधिक यशस्वी कसोटी कर्णधार आहे.
4/10

इंग्लंडचा माजी कर्णधार मायक ब्रियरली या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नेतृत्वात इंग्लंड संघाने 58% सामने जिंकलेत.
5/10

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन या यादीत पाचव्या स्थानी आहे. विल्यमसनच्या नेतृत्वात न्यूझीलंडने 57.89 टक्के सामने जिंकले. विल्यमसनच्या नेतृत्वात न्यूझीलंड संघाने 38 पैकी 22 सामने जिंकले.
6/10

स्मिथच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने 54.28% सामने जिंकले आहेत. स्मिथच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने 35 पैकी 19 सामने जिंकलेत.
7/10

शॉन पोलॉकच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिका संघाने 54% सामने जिंकले आहेत.
8/10

मायकल क्लार्कच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने 51% सामने जिंकले आहेत.
9/10

हॅन्सी क्रोन्ये याच्या नेतृत्वात दक्षिण अफ्रीकाने 51% सामने जिंकले आहेत.
10/10

माइकल वॉनच्या नेतृत्वा इंग्लंड संघांने 51% सामने जिंकले आहेत.
Published at : 13 Jan 2022 08:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
नागपूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion