एक्स्प्लोर
Virat Kohli Luxury Watches : विराट कोहलीकडे आहे महागड्या घड्याळांचा संग्रह, जाणून घ्या किंमत आणि खासियत
virat_1
1/5

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीकडे एकापेक्षा एक घड्याळांचा संग्रह आहे. या घड्याळ्यांच्या किंमती लाखोंच्या घरात आहे. विराट त्याच्या स्टाइल आणि लूक्समुळे नेहमीच चर्चेत असतो. विराटकडे Patek, Philips, Nautilus, Rolex, Daytona सारख्या मोठ्या ब्रॅंडची घड्याळे आहेत.
2/5

राट कोहलीकडे Datejust कंपनीचे स्लेट डायल घड्याळ आहे. त्याची किंमत 7 लाखाच्या घरात आहे. या घड्याळात रोमन अंकाचा वापर करण्यात आला आहे. त्याचा ब्रेसलेट स्टेनलेस स्टीलपासून बनवला गेला आहे.
Published at : 26 Oct 2021 11:10 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























