एक्स्प्लोर
तुषार देशपांडेनं कॉलेज क्रशसोबत केले लग्न, पाहा फोटो
Tushar Deshpande : एमएस धोनीचा विश्वासू गोलंदाज, चेन्नईचा हुकमी एक्का तुषार देशपांडे आज विवाहबंधनात अडकला आहे. कल्याणमध्ये तुषार देशपांडे याचं लग्न पार पडलं.
Tushar Dshpande
1/8

तुषार देशपांडे यानं नभा गडांमवार हिच्यसोबत लग्नगाठ बांधली. गतवेळच्या आयपीएल स्पर्धेत तुषार देशपांडे याने भेदक मारा केला होता. चेन्नईच्या विजयात त्याने मोलाची भूमिका बजावली होती.
2/8

सीएसकेला आयपीएलची पाचवी ट्रॉफी मिळवून देण्यासाठी वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे याचे योगदान महत्वाचे राहिले. आयपीएल 2024 आधी तुषार देशपांडे क्लिन बोल्ड झाला आहे.
Published at : 21 Dec 2023 07:14 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























