एक्स्प्लोर
T20 World Cup 2021: विराट कोहलीसह 'या' फलंदाजांनी टी -20 विश्वचषकात सर्वाधिक धावा केल्यात
t20_world_cup_trophy
1/6

अनेक फलंदाज टी -20 विश्वचषकात चमकले आहेत. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या टी -20 विश्वचषकाच्या सहा आवृत्त्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज पुढीलप्रमाणे... श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धन या स्पेशल क्लबमध्ये पहिल्या स्थानावर आहे, तर टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली हा विक्रम आपल्या नावावर करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. या यादीत श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनचे नाव प्रथम येते. टी -20 विश्वचषकात त्याच्या नावावर 1016 धावा आहेत. या टी -20 विश्वचषकात जयवर्धनला संघाचा सल्लागार बनवण्यात आले आहे.
2/6

'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेल या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ख्रिस गेलला टी -20 मधील सर्वात स्फोटक फलंदाज मानले जाते. गेलच्या नावावर सर्वात जास्त षटकारांपासून ते टी -20 मधील सर्वाधिक धावांचे हे सर्व विक्रम आहेत. टी -20 विश्वचषकातही तो 920 धावांसह या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. या वर्षी तो जयवर्धनला मागे सोडून पहिल्या क्रमांकावर विराजमान होऊ शकतो.
Published at : 19 Oct 2021 05:58 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग
विश्व























