एक्स्प्लोर
In Pics : तिसऱ्या वन-डेसाठी तिरुवनंतपुरमला पोहोचला भारतीय संघ, पद्मनाभस्वामी मंदिरात जाऊन घेतलं दर्शन
India vs Sri Lanka : श्रीलंका आणि भारत यांच्यात मालिकेतील अखेरचा एकदिवसीय सामना तिरुवनंतपुरम येथे होणार असून दोन्ही संघ त्याठिकाणी पोहोचले आहेत.
Team India
1/10

भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा एकदिवसीय सामना तिरुवनंतपुरमच्या मैदानात.
2/10

उद्या अर्थात रविवारी तिरुवनंतपुरममध्ये सामना होणार असून त्यासाठी दोन्ही संघ त्याठिकाणी पोहोचले आहेत.
Published at : 14 Jan 2023 04:45 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























