एक्स्प्लोर
'लॉर्ड' शार्दुलने गर्लफ्रेंडसोबत केला साखरपुडा, जाणून घ्या कोण आहे वधू
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/30/5d7addee0fb17ac8715a7a4fd4aab0cf_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Shardul Thakur Mittali Parulkar Engagement
1/11
![Shardul Thakur Mittali Parulkar Engagement : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर यानं प्रेयसी मिताली पारुळकर हिच्यासोबत साखरपुडा केलाय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/30/a7f13d103b1f5202fb07a1cb6e75c52ee0e36.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Shardul Thakur Mittali Parulkar Engagement : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर यानं प्रेयसी मिताली पारुळकर हिच्यासोबत साखरपुडा केलाय.
2/11
![शार्दुल आणि मितालीच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/30/8f1816e56736ce6969221281722cf98131572.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शार्दुल आणि मितालीच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
3/11
![गुलाबी सिल्क साडी आणि आकर्षक ज्वेलरीमध्ये मितालीचं सौंदर्य अधिकच खुललं होतं. शार्दुल ठाकूरचा लूकही नेटकऱ्यांना आवडला. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/30/8c839315f78494edc748cfdf03fffd8d2d079.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गुलाबी सिल्क साडी आणि आकर्षक ज्वेलरीमध्ये मितालीचं सौंदर्य अधिकच खुललं होतं. शार्दुल ठाकूरचा लूकही नेटकऱ्यांना आवडला. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
4/11
![मुंबईतील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या बीकेसी कॅम्पसमध्ये (BKC Campus) सोमवारी हा सोहळा पार पडला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/30/838a34cbdfaeeb27ed4fb3ab3edd437403f12.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबईतील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या बीकेसी कॅम्पसमध्ये (BKC Campus) सोमवारी हा सोहळा पार पडला.
5/11
![या समारंभासाठी फक्त 75 जणांना आमंत्रित करण्यात आलं होते. ज्यात कुटुंबातील सदस्य आणि दोघांचेही मित्र उपस्थित होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/30/abd9087223b4207c3974fc1bc49788c3b912c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या समारंभासाठी फक्त 75 जणांना आमंत्रित करण्यात आलं होते. ज्यात कुटुंबातील सदस्य आणि दोघांचेही मित्र उपस्थित होते.
6/11
![शार्दुल ठाकूरच्या साखरपुड्याला भारताचा टी20 कर्णधार रोहित शर्मा, मुंबई रणजी संघातील धवल कुलकर्णी आणि अभिषेक नायर याच्यासह शार्दुलचे काही मित्र उपस्थित होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/30/14f49b20eb561e3f8ee0686cb1622a2f7fbe9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शार्दुल ठाकूरच्या साखरपुड्याला भारताचा टी20 कर्णधार रोहित शर्मा, मुंबई रणजी संघातील धवल कुलकर्णी आणि अभिषेक नायर याच्यासह शार्दुलचे काही मित्र उपस्थित होते.
7/11
![शर्दुल आणि मितालीने पारंपारिक आणि वेस्टर्न अशा दोन पद्धीतनं साखरपुडा केलाय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/30/1f210f68831bde718f7790b7e93f84271ebc8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शर्दुल आणि मितालीने पारंपारिक आणि वेस्टर्न अशा दोन पद्धीतनं साखरपुडा केलाय.
8/11
![साखरपुड्यानंतर एक वर्षानंतर शार्दुल ठाकूर आणि मिताली परुळकर विवाहबंधनात अडकणार आहेत. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियातील विश्वचषकानंतर शार्दुल-मिताली लग्न करणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/30/fcbe4f0d700fa1620eded5deb834431ed2063.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साखरपुड्यानंतर एक वर्षानंतर शार्दुल ठाकूर आणि मिताली परुळकर विवाहबंधनात अडकणार आहेत. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियातील विश्वचषकानंतर शार्दुल-मिताली लग्न करणार आहेत.
9/11
![मिताली पारुळकर हिचं ठाण्यात स्वत:चं स्टार्टअप आहे. दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून डेट करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/30/05bcb67749ada4002d9629934e82830141a53.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मिताली पारुळकर हिचं ठाण्यात स्वत:चं स्टार्टअप आहे. दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून डेट करत आहेत.
10/11
![साखरपुड्यामध्ये शार्दुल-मितालीने डान्सही केला. शार्दुलनं आपल्या इन्स्टाग्रामवर याचा व्हिडीओ पोस्टे केलाय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/30/ebd9a28a637e07fce19d98db9f301f35af90b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साखरपुड्यामध्ये शार्दुल-मितालीने डान्सही केला. शार्दुलनं आपल्या इन्स्टाग्रामवर याचा व्हिडीओ पोस्टे केलाय.
11/11
![साखरपुड्यातील मितालीचा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/30/a7f13d103b1f5202fb07a1cb6e75c52e1f44a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साखरपुड्यातील मितालीचा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.
Published at : 30 Nov 2021 12:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)