एक्स्प्लोर
दोघांच्यात 'ती'ची एन्ट्री, शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरने एकमेकांना अनफॉलो केलं, मैत्रीही तुटल्याची चर्चा
सारा तेंडुलकरतिच्या लूकव्यतिरिक्त सोशल मीडियावर लव्ह लाईफमुळेही चर्चेत असते.
Sara Tendulkar Shubman Gill breakup
1/9

सारा तेंडुलकरतिच्या लूकव्यतिरिक्त सोशल मीडियावर लव्ह लाईफमुळेही चर्चेत असते.
2/9

अनेक वर्षांपासून ती भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिलला डेट करत असल्याच्या बातम्या येत होत्या. जरी दोघांनीही यावर कधीही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण आता अशा अफवा आहेत की हे जोडपे ब्रेकअप झाले आहे.
Published at : 20 Apr 2025 08:29 PM (IST)
आणखी पाहा























