भारत आणि वेस्टइंडिज (India vs West Indies) यांच्यामध्ये तीन सामन्याची एकदिवसीय मालिका अहमदाबादमध्ये सुरु आहे.पहिल्या सामन्यात भारताने सहा गड्यांनी विजय मिळवला आहे. (P.C.ICC)
2/8
नवनिर्वाचित कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी भारताची कमान हातात घेतल्यानंतर हा पहिला एकदिवसीय विजय आहे. (P.C.ICC)
3/8
दरम्यान दुसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघात नवीन तीन खेळाडंची एन्ट्री झाली आहे. (P.C.ICC)
4/8
यामधील एक नाव म्हणजे के. एल राहुल. भारताचा उपकर्णधार भारतीय संघत परतला आहे. (P.C.ICC)
5/8
याशिवाय मयांक अगरवालनेही संघात पुनरागमन केलं आहे. (P.C.ICC)
6/8
या दोघाफलंदाजांसह गोलंदाज नवदीप सैनीही आता संघात असून त्याला अंतिम 11 मध्ये संधी मिळेल का? हे पाहावे लागेल. (P.C.ICC)
7/8
प्रशिक्षक राहुल द्रविड या सर्व खेळाडूंचा कसून सराव घेत असून त्याचेही फोटो आयसीसीने पोस्ट केले आहे. (P.C.ICC)
8/8
नव्याने संघात आलेल्या खेळाडूंमध्ये केएल राहुलची अंतिम 11 मध्ये जागा जवळपास निश्चित आहे. (P.C.ICC)