एक्स्प्लोर
IND vs BAN : भारत-बांगलादेश T20I मालिकेदरम्यान स्टार खेळाडूने अचानक घेतली निवृत्ती
Bangladesh's Mahmudullah announces T20I retirement : भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे.
Bangladesh's Mahmudullah announces T20I retirement
1/6

भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ग्वाल्हेरमध्ये बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला. या मालिकेतील दुसरा सामना आता ९ ऑक्टोबरला दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
2/6

या सामन्यापूर्वी बांगलादेश संघाच्या एका अनुभवी खेळाडूने निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. 38 वर्षीय महमुदुल्लाह ज्याने T20I क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
Published at : 08 Oct 2024 06:55 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
अहमदनगर
पुणे























