एक्स्प्लोर
Sakshi Pant Photos : क्रिकेटपटू ऋषभ पंतची बहिण मॉडेलपेक्षाही सुंदर, पाहा ग्लॅमरस फोटो
Rishabh Pant
1/6

सध्या भारतीय क्रिकेट गाजवणारा ऋषभ पंत आयपीएलमध्येही दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार आहे. सध्या क्रिकेटच्या मैदानात हवा करणाऱ्या पंतची बहिण साक्षी पंतही सोशल मीडियावर हवा करत आहे.
2/6

पंतची बहिण साक्षी पंत दिसायला अतिशय सुंदर असून एखाद्या मॉडेललाही लाजवेल असे फोटो साक्षी सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
3/6

साक्षी पंतने युनाइटेड किंग्डममध्ये शिक्षण केलं असून ती डेहराडूनच्या शाळेतही शिकली आहे.
4/6

साक्षी ऋषभ पंतपेक्षा दोन वर्ष छोटी असून तिचा जन्म 2 सप्टेंबर, 1995 रोजी झाला आहे. सोशल मीडियावर साक्षीचे खूप सारे फॉलोवर्स आहेत.
5/6

साक्षीने तिच्या फिटनेसची फार काळजी घेत असून मागील दोन वर्षात तिने 19 किलोपेक्षा अधिक वजन कमी केलं आहे. तिने तिच्या ट्रान्सफोरमेशनची पोस्टही टाकली होती.
6/6

सध्या ऋषभ पंत भारतीय संघावर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे.
Published at : 27 Dec 2021 11:09 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























