एक्स्प्लोर
2 धावांवर 3 बाद ते.... 4 बाद 201, विराट-राहुलने ऑस्ट्रेलियाकडून विजय हिसकावला
IND Vs AUS, Match Highlights : विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात केएल राहुल आणि विराट कोहलीच्या झुंजार खेळीच्या बळावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा सहा विकेटने पराभव केला.
IND Vs AUS
1/10

कठीण परिस्थितीत विराट कोहलीने 85 तर केएल राहुलने नाबाद 97 धावांची खेळी केली. या विजयासह भारतीय संघाने विश्वचषकाची विजयी सुरुवात केली आहे. केएल राहुल याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
2/10

केएल राहुल याने कठीण परिस्थितीत भारताचा डाव सावरला. विराट कोहलीचा साथ देत भारताच्या डावाला आकार दिला. भारतीय संघाच्या विजयात राहुलने सिंहाचा वाटा उचलला. केएल राहुलने 97 धावांची नाबाद खेळी केली.
Published at : 08 Oct 2023 11:08 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग























