एक्स्प्लोर
Dinesh karthik: दिनेश कार्तिकचा नवा पराक्रम, मोडला धोनीचा खास विक्रम!
Dinesh Karthik
1/7

भारत दक्षिण आफ्रिका (India vs South Africa 4th T20) यांच्यात काल (17 जून 2022) चौथा टी-20 सामना खेळण्यात आला.
2/7

राजकोट टी-20 सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 82 धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली.
Published at : 18 Jun 2022 01:02 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग























