एक्स्प्लोर
Gautam Gambhir : गौतम गंभीरनं कोचिंग नव्हे फक्त एक काम करावं, संदीप पाटील यांच्याकडून श्रीलंकेच्या मालिकेपूर्वी लाखमोलाचा सल्ला
Gautam Gambhir : गौतम गंभीरचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ उद्यापासून सुरु होणार आहे. गौतम गंभीरला माजी क्रिकेटर संदीप पाटील यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
संदीप पाटील गौतम गंभीर
1/5

भारतीय क्रिकेट संघ टी 20 मालिका आणि वनडे मालिकेसाठी श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. 27 जुलै म्हणजेच उद्यापासून टी 20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेपासून मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा कार्यकाळ सुरु होणार आहे.
2/5

टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी गौतम गंभीरबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. गौतम गंभीरनं खेळाडूंना कोचिंग करण्याऐवजी मदत करावी, असं त्यांनी म्हटलं आहे.
Published at : 26 Jul 2024 08:28 PM (IST)
आणखी पाहा























