एक्स्प्लोर
Asia Cup 2023 : आशिया चषकात भारताची 'या' संघासोबत होणार लढत, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याकडे सर्वांचं लक्ष
Asia Cup 2023 : आशिया चषकाला 30 ऑगस्टपासून सुरुवात झाली. तर 2 सप्टेंबर रोजी भारताचा पाकिस्तान विरुद्ध सामना होणार आहे.
Asia Cup 2023
1/9

पाकिस्तान सोबतच्या सामन्यापासून भारत आपल्या आशिया चषकाच्या खेळापासून सुरुवात करणार आहे.
2/9

आशिया कप 2023 मध्ये, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आपला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे.
Published at : 01 Sep 2023 03:15 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग
विश्व























