एक्स्प्लोर
In Pics : क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आता बुद्धीबळात विश्वनाथन आनंदशी भिडणार
Feature_Photo_1_(8)
1/5

टीम इंडियाचा स्पिनर युजवेंद्र चहल आता बुद्धीबळात पाच वेळच्या विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदशी भिडणार आहे. भारतातील कोविड-19 संबंधी फंड गोळा करण्यासाठी बुद्धीबळाची एक मालिका आयोजित करण्यात आली आहे.
2/5

युजवेंद्र चहल हा क्रिकेटपटू असला तरी त्याचे बुद्धीबळावरील प्रेम काही लपून राहिलं नाही. त्याने 6 वर्षाचे असताना बुद्धीबळ खेळायला सुरुवात केली. युजवेंद्र चहल ज्युनियर नॅशनल चॅम्पियन होता आणि 2003 साली त्याने जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व केलं.
Published at : 19 Jun 2021 11:50 AM (IST)
आणखी पाहा























