एक्स्प्लोर

IND Vs NZ 2nd T20I : टीम इंडियाच्या 'या' गोलंदाजाच्या नावावर नकोसा विक्रम, सगळेच थक्क

IND vs NZ रायपूर T20 सामन्यात अर्शदीप सिंगने पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धावा देत भारतीय T20 इतिहासातील सर्वात महागड्या पहिल्या षटकाच्या विक्रमाची बरोबरी केली.

IND vs NZ रायपूर T20 सामन्यात अर्शदीप सिंगने पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धावा देत भारतीय T20 इतिहासातील सर्वात महागड्या पहिल्या षटकाच्या विक्रमाची बरोबरी केली.

Arshdeep Singh’s Costly First Over in Raipur T20

1/8
रायपूर मध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या T20 सामन्यात अर्शदीपने एक नकोसा विक्रम रचला . असा विक्रम कोणताही गोलंदाज त्याच्या कार्यकीर्दीत बघू शकत नाही .
रायपूर मध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या T20 सामन्यात अर्शदीपने एक नकोसा विक्रम रचला . असा विक्रम कोणताही गोलंदाज त्याच्या कार्यकीर्दीत बघू शकत नाही .
2/8
भारतीय वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करताना, अर्शदीपने सामन्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये न्यूझीलंडला 18 धावा दिल्या.
भारतीय वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करताना, अर्शदीपने सामन्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये न्यूझीलंडला 18 धावा दिल्या.
3/8
23 जानेवारी रोजी शुक्रवारी शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा T20 सामना झाला . सामन्यात अर्शदीपने भारतीय डावाची सुरुवात केली.
23 जानेवारी रोजी शुक्रवारी शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा T20 सामना झाला . सामन्यात अर्शदीपने भारतीय डावाची सुरुवात केली.
4/8
न्यूझीलंडचा डावखुरा सलामीवीर डेव्हॉन कॉनवेने त्याला लक्ष्य केले. कॉनवेने पहिल्याच ओव्हरमध्ये तीन चौकार आणि एक षटकार मारत 18 धावा केल्या.
न्यूझीलंडचा डावखुरा सलामीवीर डेव्हॉन कॉनवेने त्याला लक्ष्य केले. कॉनवेने पहिल्याच ओव्हरमध्ये तीन चौकार आणि एक षटकार मारत 18 धावा केल्या.
5/8
कॉनवेच्या खेळामुळे भारतावर सुरवातीलाच दबाव आला . अर्शदीपने दिलेल्या धावा भारतीय इतिहासात दिलेल्या सर्वाधिक धावा आहे .
कॉनवेच्या खेळामुळे भारतावर सुरवातीलाच दबाव आला . अर्शदीपने दिलेल्या धावा भारतीय इतिहासात दिलेल्या सर्वाधिक धावा आहे .
6/8
अर्शदीपपप्रमाणेच भुवनेश्वर कुमारने डब्लिनमध्ये आयर्लंडविरुद्धच्या त्याच्या पहिल्याच षटकात 18 धावा दिल्या होत्या . तथापि, तो षटक धावांचा पाठलाग करताना होता .
अर्शदीपपप्रमाणेच भुवनेश्वर कुमारने डब्लिनमध्ये आयर्लंडविरुद्धच्या त्याच्या पहिल्याच षटकात 18 धावा दिल्या होत्या . तथापि, तो षटक धावांचा पाठलाग करताना होता .
7/8
यासोबतच रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद शमी सुद्धा सर्वाधिक धावा देण्याच्या यादीत आहे .
यासोबतच रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद शमी सुद्धा सर्वाधिक धावा देण्याच्या यादीत आहे .
8/8
कित्येक वर्षांपासून अर्शदीप भारताचा महत्वाचा बळी घेणारा गोलंदाज आहे .संघ व्यवस्थापनेला अर्शदीपवर विश्वास आहे .
कित्येक वर्षांपासून अर्शदीप भारताचा महत्वाचा बळी घेणारा गोलंदाज आहे .संघ व्यवस्थापनेला अर्शदीपवर विश्वास आहे .

क्रीडा फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma Retirement: रोहित शर्माच नव्हे, टीम इंडियाचे 'हे' 6 दिग्गजही घेऊ शकतात निवृत्ती; कधीही होऊ शकते मोठी घोषणा
रोहित शर्माच नव्हे, टीम इंडियाचे 'हे' 6 दिग्गजही घेऊ शकतात निवृत्ती; कधीही होऊ शकते मोठी घोषणा
BCCI On Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
Rohit Sharma Retirement: 'रोहित, विराटची गरज नाही, असं भासवण्यासाठी प्रयत्न सुरूयेत?'; आर. अश्विननं गंभीर-अगरकरांना सुनावलं
'रोहित, विराटची गरज नाही, असं भासवण्यासाठी प्रयत्न सुरूयेत?'; आर. अश्विननं गंभीर-अगरकरांना सुनावलं
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk: काल दिल्ली पोलिसांनी उपोषणावरुन चादरीआड सोनम वांगचुकना फरफटत नेलं, आज म्हणतात उद्याच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नाही
काल दिल्ली पोलिसांनी उपोषणावरुन चादरीआड सोनम वांगचुकना फरफटत नेलं, आज म्हणतात उद्याच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नाही
Ketan Agrawal Case: केतनसोबत घातपात झाल्याचं जिनं सगळ्यात पहिलं ओळखलं, ती बहीण अखेर आली समोर, भावूक होऊन म्हणाली...
केतनसोबत घातपात झाल्याचं जिनं सगळ्यात पहिलं ओळखलं, ती बहीण अखेर आली समोर, भावूक होऊन म्हणाली...
Buldhana Crime: संतापजनक! नवऱ्याचा डोळ्यादेखत 19 वर्षीय विवाहितेसोबत नको ते कृत्य; शस्त्राचा धाक दाखवून दोन नराधमांनी मोबाईल अन् पैसेही हिसकावले, बुलढाणा जिल्हा हादरला!
संतापजनक! नवऱ्याचा डोळ्यादेखत 19 वर्षीय विवाहितेसोबत नको ते कृत्य; शस्त्राचा धाक दाखवून दोन नराधमांनी मोबाईल अन् पैसेही हिसकावले, बुलढाणा जिल्हा हादरला!
महेश मांजरेकरांनी सोडलेल्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' साठी रणदीप हुड्डांना National Award! ओटीटीवर कुठे पहाल?
महेश मांजरेकरांनी सोडलेल्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' साठी रणदीप हुड्डांना National Award! ओटीटीवर कुठे पहाल?
CBSE 10th Board Result 2026: प्रतीक्षा संपली! CBSE इयत्ता 10 वीच्या दुसऱ्या सत्राचा निकाल जाहीर, झटपट निकाल पाहण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स
प्रतीक्षा संपली! CBSE इयत्ता 10 वीच्या दुसऱ्या सत्राचा निकाल जाहीर, झटपट निकाल पाहण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स
Aaditya Thackeray: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'आम्ही हाच अन्याय...'
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'आम्ही हाच अन्याय...'
Donald Trump: 'इराणसाठी नरकाचे दरवाजे उघडा' जॉर्डनमधील दोन सैनिकांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया; इराणवर पुन्हा मोठा हवाई हल्ला
'इराणसाठी नरकाचे दरवाजे उघडा' जॉर्डनमधील दोन सैनिकांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया; इराणवर पुन्हा मोठा हवाई हल्ला
Pune Crime Ravindra Dhangekar: खलील शेख मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट, रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल, पोलिसांची पथकं शोधासाठी रवाना
खलील शेख मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट, रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल, पोलिसांची पथकं शोधासाठी रवाना
Embed widget