एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Republic Day 2021: प्रजासत्ताक दिन चिरायू होवो... देशभरातील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची क्षणचित्रे
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/26183011/4eccbe1b-2d58-4ab1-b117-c1a9e114c5b2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![महाराष्ट्रात शिवाजी पार्क, दादर येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/26183052/rajyapal-hoisting-web2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाराष्ट्रात शिवाजी पार्क, दादर येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
2/7
![हे आहे चेन्नईतील वॉर मेमोरियल, या ठिकाणी तामिळनाडूच्या राज्यपालांनी भेट दिली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/26183043/cd786b19-831d-4b75-b5f4-b59d42dee805.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हे आहे चेन्नईतील वॉर मेमोरियल, या ठिकाणी तामिळनाडूच्या राज्यपालांनी भेट दिली.
3/7
![राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जयपूर येथे आपल्या निवासस्थानी ध्वजारोहण केलं. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री निवासाला आकर्षक प सजवण्यात आलं होतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/26183038/b54b8ee8-8973-48b8-8d80-5392a7ae018b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जयपूर येथे आपल्या निवासस्थानी ध्वजारोहण केलं. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री निवासाला आकर्षक प सजवण्यात आलं होतं.
4/7
![ओडिशाचे राज्यपालांनी ध्वजारोहण करत शहीदांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक उपस्थित होते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/26183033/ae50b2fe-666d-4a33-8389-ebf39f9573f8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ओडिशाचे राज्यपालांनी ध्वजारोहण करत शहीदांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक उपस्थित होते.
5/7
![प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ऋषिकेश येथील चंद्रेश्वर मंदिरात शिवलिंगला राष्ट्रीय तिरंग्याच्या रंगात सजवण्यात आलं होतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/26183027/6911f3a4-ca9c-4155-bf48-00cf90692d6a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ऋषिकेश येथील चंद्रेश्वर मंदिरात शिवलिंगला राष्ट्रीय तिरंग्याच्या रंगात सजवण्यात आलं होतं.
6/7
![तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी चेन्नई इथल्या वॉर मेमोरियलला भेट दिली आणि शहीदांना श्रद्धांजली वाहिली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/26183006/3b4c1f90-d27f-4022-b702-2e01ea2522eb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी चेन्नई इथल्या वॉर मेमोरियलला भेट दिली आणि शहीदांना श्रद्धांजली वाहिली.
7/7
![भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी दिल्ली येथे भाजपच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण केलं. या प्रसंगी भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/26183000/1f42fc6a-f73f-426b-ad41-9275cc166f8c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी दिल्ली येथे भाजपच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण केलं. या प्रसंगी भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
जळगाव
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)