एक्स्प्लोर
पवित्र पुरुषोत्तम मास : कमला एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरास आकर्षक फुलांची सजावट
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/27144703/Vittha-Mandir.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![अतिशय वेगळ्या पद्धतीने केलेल्या या आकर्षक फुल सजावटीमुळे विठ्ठल मंदिराचे रुपडे पालटून गेले आहे .](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/27144438/Vittha-Mandir-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अतिशय वेगळ्या पद्धतीने केलेल्या या आकर्षक फुल सजावटीमुळे विठ्ठल मंदिराचे रुपडे पालटून गेले आहे .
2/7
![आज अधिक महिन्यातील कमला एकादशीचे वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्व असते आणि याचेच औचित्य साधून पुणे येथील भाविक राम जांभुळकर यांनी 15 प्रकारच्या फुलांची आकर्षक फुलांची सजावट केली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/27144429/Vittha-Mandir-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज अधिक महिन्यातील कमला एकादशीचे वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्व असते आणि याचेच औचित्य साधून पुणे येथील भाविक राम जांभुळकर यांनी 15 प्रकारच्या फुलांची आकर्षक फुलांची सजावट केली आहे.
3/7
![पवित्र पुरुषोत्तम मासातील कमला एकादशीनिमित्त आज विठ्ठल मंदिरास आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. पुण्यातील भाविक राम जांभुळकर यांनी ही आकर्षक सजावट केली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/27144420/Vittha-Mandir-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पवित्र पुरुषोत्तम मासातील कमला एकादशीनिमित्त आज विठ्ठल मंदिरास आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. पुण्यातील भाविक राम जांभुळकर यांनी ही आकर्षक सजावट केली आहे.
4/7
![या ससजावटीत गुलाब, आर्चिड, झेंडू, ग्लॅडीओ, जरबेरा, तगर, मोगरा, कामीनी, तुळशी, अष्टर, शेवंती अशा प्रकारच्या फुलांचा आणि पानांचा सजावटीसाठी वापर करण्यात आला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/27144409/Vittha-Mandir-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या ससजावटीत गुलाब, आर्चिड, झेंडू, ग्लॅडीओ, जरबेरा, तगर, मोगरा, कामीनी, तुळशी, अष्टर, शेवंती अशा प्रकारच्या फुलांचा आणि पानांचा सजावटीसाठी वापर करण्यात आला आहे.
5/7
![या ससजावटीत गुलाब, आर्चिड, झेंडू, ग्लॅडीओ, जरबेरा, तगर, मोगरा, कामीनी, तुळशी, अष्टर, शेवंती अशा प्रकारच्या फुलांचा आणि पानांचा सजावटीसाठी वापर करण्यात आला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/27144359/Vittha-Mandir-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या ससजावटीत गुलाब, आर्चिड, झेंडू, ग्लॅडीओ, जरबेरा, तगर, मोगरा, कामीनी, तुळशी, अष्टर, शेवंती अशा प्रकारच्या फुलांचा आणि पानांचा सजावटीसाठी वापर करण्यात आला आहे.
6/7
![विठ्ठल सभामंडपात कमला एकादशीनिमित्त विठूरायाची आकर्षक रांगोळीही घातली असून इतर ठिकाणी रांगोळीच्या पायघड्या घातल्या आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/27144350/Vittha-Mandir-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विठ्ठल सभामंडपात कमला एकादशीनिमित्त विठूरायाची आकर्षक रांगोळीही घातली असून इतर ठिकाणी रांगोळीच्या पायघड्या घातल्या आहेत.
7/7
![लॉकडाऊनमुळे 17 मार्चपासून विठ्ठल मंदिर भाविकांना बंद असले तरी देवाचे नित्योपचार आणि महत्वाचे सण उत्सव परंपरेनुसार साजरे करण्यात येत आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/27144343/Vittha-Mandir-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लॉकडाऊनमुळे 17 मार्चपासून विठ्ठल मंदिर भाविकांना बंद असले तरी देवाचे नित्योपचार आणि महत्वाचे सण उत्सव परंपरेनुसार साजरे करण्यात येत आहेत.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)