एक्स्प्लोर
In Pics | माझं राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरु, संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया
1/9

पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणामुळे चर्चत आलेले महाविकास आघाडीचे मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) बंजारा समाजाचे मोठे नेते आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात बंजारा समाजातील नेते, महंत आणि अनेक लोक संजय राठोड यांच्या मागे भक्कमपणे उभे असल्याचं चित्र आहे
2/9

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पूजा चव्हाण प्रकरणात अतिशय घाणेरडं राजकारण करण्यात आलं.
Published at :
आणखी पाहा























