एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Tiger Shroff Pics: टायगर श्रॉफने शेअर केला पिंक शॉर्ट्सवरील फोटो, शर्टलेस टायगरचा हॉट लूक व्हायरल!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/21145651/TIGER.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/11
![या फोटोच्या कॅप्शनमध्ये टायगरने](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/21143557/tiger.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोच्या कॅप्शनमध्ये टायगरने "ओह क्यूट शॉर्ट्स ब्रो' असा मजकूर लिहिला आहे. टायगरने हा फोटो अपलोड करताच अगदी काही मिनिटात हा फोटो व्हायरल झाला, या फोटोवर फॅन्सचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला.
2/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/21143549/tiger-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
3/11
![फोटो शेअर झाल्याच्या काहीच वेळात फोटोवर हजारो लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला. टायगर श्रॉफचे इन्स्टाग्रामवर 28.1 मिलियन फॉलोअर्स आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/21143541/tiger-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटो शेअर झाल्याच्या काहीच वेळात फोटोवर हजारो लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला. टायगर श्रॉफचे इन्स्टाग्रामवर 28.1 मिलियन फॉलोअर्स आहेत.
4/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/21143534/tiger-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
5/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/21143525/tiger-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
6/11
![टायगरने अनेकदा त्याचे समुद्रकिनाऱ्यावरील किंवा स्विमिंग पूलवरील फोटो शेअर केले आहेत. केवळ फोटोच नाही तर त्याने पाण्यामध्ये स्टंट्स करतानाचे व्हिडीओदेखील बरेचदा शेअर केले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/21143518/tiger-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टायगरने अनेकदा त्याचे समुद्रकिनाऱ्यावरील किंवा स्विमिंग पूलवरील फोटो शेअर केले आहेत. केवळ फोटोच नाही तर त्याने पाण्यामध्ये स्टंट्स करतानाचे व्हिडीओदेखील बरेचदा शेअर केले आहेत.
7/11
![फॅन्ससोबतच टायगरच्या मित्रमंडळींनीदेखील या फोटोखाली एका पेक्षा एक कमेंट्स केल्या. कुणी 'हॉट' म्हणालं तर कुणी 'व्हेरी क्यूट' असी कमेंट केली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/21143509/tiger-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फॅन्ससोबतच टायगरच्या मित्रमंडळींनीदेखील या फोटोखाली एका पेक्षा एक कमेंट्स केल्या. कुणी 'हॉट' म्हणालं तर कुणी 'व्हेरी क्यूट' असी कमेंट केली.
8/11
![मालदीवला वेकेशनवर असताना टायगरने पिवळ्या रंगाच्या हॉट शॉर्ट्सवर एक फोटो शेअर केला होता, या फोटोमुळे देखील टायगर आणि त्याच्या अॅब्सची फार चर्चा झाली होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/21143503/tiger-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मालदीवला वेकेशनवर असताना टायगरने पिवळ्या रंगाच्या हॉट शॉर्ट्सवर एक फोटो शेअर केला होता, या फोटोमुळे देखील टायगर आणि त्याच्या अॅब्सची फार चर्चा झाली होती.
9/11
![फिटनेस फ्रिक असलेला टायगर हा नेहमीच शर्टलेस फोटो शेअर करतो. केवळ फिमेल फॅन्सच नाही तर त्याच्या अॅक्शन स्टाईल आणि फिटनेस आयकॉन असल्याने त्याच्या मेल फॅन्सचा आकडाही मोठ्या संख्येत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/21143454/tiger-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फिटनेस फ्रिक असलेला टायगर हा नेहमीच शर्टलेस फोटो शेअर करतो. केवळ फिमेल फॅन्सच नाही तर त्याच्या अॅक्शन स्टाईल आणि फिटनेस आयकॉन असल्याने त्याच्या मेल फॅन्सचा आकडाही मोठ्या संख्येत आहे.
10/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/21143446/tiger-120.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
11/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/21143440/tiger-10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
क्रिकेट
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)