एक्स्प्लोर
PHOTO | 'या' बॉलिवूड स्टार्सचा आश्चर्यचकीत करणारा 'फॅट टू फिट' प्रवास
1/6

सोनाक्षी सिन्हा: बॉलिवूडमध्ये पदार्पणाच्या अगोदर सोनाक्षी सिन्हादेखील खूप लठ्ठ होती. स्वत: सोनाक्षीने सांगितले होते की जिमच्या पहिल्या दिवशी तिला ट्रेड मिलमध्ये 30 सेकंदांपेक्षा जास्त वेळ चालता येत नव्हते. हाच तो क्षण होता जेव्हा सोनाक्षी फिट राहण्याबाबत गांभिर्याने विचार केला होता. बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी सोनाक्षीने 30 किलो वजन घटवले होते.
2/6

अर्जुन कपूर: बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्यापूर्वी अर्जुन कपूरचे वजन प्रचंड वाढले होते. तो खूप लठ्ठ झाला होता. मात्र कठोर मेहनत करुन अर्जुनने केवळ वजन कमी केले नाही तर आज तो तरुणांमधील फेमस आहे आणि सिक्स पॅक अॅबचा मालकही आहे.
Published at :
आणखी पाहा























