एक्स्प्लोर
Robot Cafe : माणसं नाही फक्त रोबोटच करणार काम, जगातील पहिला रोबोट कॅफे
World's First Robot Cafe : दुबईमध्ये यावर्षी जगातील पहिला रोबोट कॅफे सुरु करण्यात येणार आहे. याचे नाव डोना सायबर कॅफे असेल.
Donna Cyber Cafe
1/9

जगभरात अधिकाधिक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शोध लागत आहे. मानवाने अशा रोबोटची निर्मिती केली आहे, जे भविष्यात मानवाप्रमाणे सर्व काम करू शकतात.
2/9

जे मनुष्य आज करू शकतो कदाचित त्याहूनही चांगले हे रोबोट भविष्यात करू शकतील. त्यामुळे येत्या काळात माणसाच्या जागी रोबोट काम करताना दिसले, तर त्यात नवल वाटायला नको.
Published at : 14 Jan 2023 03:11 PM (IST)
आणखी पाहा























