एक्स्प्लोर

Nikki Haley: भारतीय वंशाच्या निक्की हॅले अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार

भारतीय वंशाच्या रिपब्लिनक नेत्या निक्की हॅले आता डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देणार असून तशी घोषणा त्यांनी केली आहे.

Nikki Haley

1/8
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची 2024 साली होणारी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा भारतीय वंशाच्या रिपब्लिकन नेत्या निक्की हॅली (Nikki Haley) यांनी केली आहे. त्यासाठी आज त्यांनी आपली दावेदारी घोषित केली. निक्की हॅले या मूळच्या भारतीय वंशाच्या असून त्यांचे मूळ पंजाबमधील अमृतसर येथे आहे.

2/8
निक्की हॅली या दक्षिण कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर आणि संयुक्त राष्ट्रात अमेरिकेच्या माजी राजदूत राहिल्या आहेत. अमेरिकेत 5 नोव्हेंबर 2024 रोजी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

3/8
निक्की हॅली यांनी 2024 ची अध्यक्षीय निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यामुळे ते डोनाल्ड ट्रम्प  यांना मोठं आव्हान असेल. आपण डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात निवडणूक लढवणार नाही असं निक्की हॅली यांनी दोन वर्षापूर्वी सांगितलं होतं.

4/8
आता त्यांनी आपण निवडणूक लढवत असल्याची घोषणा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीच 2024 सालची अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचा दावा त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून मांडला

5/8
दोन वर्षांपूर्वी निक्की हॅली या ट्रम्प यांच्यासाठी आव्हान नव्हत्या, पण आता त्यांनी आपला विचार बदलल्याचं दिसतंय.  भारतीय वंशाच्या अमेरिकन रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या निक्की हॅली यांनी गेल्या महिन्यातच ज्यो बायडेन यांच्या विरोधात 2024 च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते.

6/8
जानेवारीमध्ये फॉक्स न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत, अमेरिकन रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या निक्की हॅली यांना विचारण्यात आले होते की त्या 2024 च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहे का?  तर त्यांनी उत्तर दिलं होतं की, नवीन पिढीसाठी, नवीन नेतृत्वाची वेळ आली आहे. आपला देशाला पुन्हा एकदा महासत्ता बनवण्याची वेळ आली आहे. अमेरिका लढायला तयार आहे आणि आम्ही आता सुरुवात करत आहोत.

7/8
निक्की हॅली यांनी एप्रिल 2021 मध्ये एका मुलाखतीत सांगितलं होतं की, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 2024 च्या व्हाईट हाऊस निवडणुकीच्या शर्यतीत असताना त्या लढणार नाहीत. परंतु या वर्षाच्या जानेवारीमध्ये त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं की रिपब्लिकन पक्षालाही तरुण नेतृत्वाची गरज आहे.

8/8
अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन हे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याच्या पात्रतेचे नाहीत असं निक्की हॅले म्हणाल्या होत्या. आपण नेतृत्व करु शकतो आणि जिंकू शकतो असा विश्वास रिपब्लिकनना देण्याची गरज असल्याचं त्या म्हणाल्या होत्या.

विश्व फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस

डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच

Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते

Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
Embed widget