एक्स्प्लोर
Pakistan Blast: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात बॉम्बस्फोट! 44 जणांचा मृत्यू, 200 जखमी; पाहा फोटो
Pakistan Blast: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागातील बाजौरमध्ये रविवारी (30 जुलै) भीषण स्फोट झाला, यात आतापर्यंत 44 जणांचा मृत्यू झाला आहे.
Pakistan Blast
1/8

स्थानिक पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, बॉम्बस्फोटात सुमारे 200 लोक जखमी झाले आहेत.
2/8

मिळालेल्या माहितीनुसार, जखमींची प्रकृती गंभीर आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
Published at : 31 Jul 2023 09:08 AM (IST)
आणखी पाहा























