एक्स्प्लोर
Lockdown : जगात पहिल्यांदा 'या' देशात लागू झाला होता लॉकडाऊन, कारण माहितीय?
World's First Lockdown : जगात पहिल्यांदा कोणत्या देशात लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं आणि त्याचं कारण काय जाणून घ्या.
World's First Lockdown
1/9

कोरोना महामारीमुळे जगभरातील अनेक देशांनी लॉकडाऊन लागू केलं होतं. यामुळे अनेक शहरं पूर्णपणे बंद करण्यात आली होती. (PC:istock)
2/9

कोरोना महामारी आधीही जगात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. (PC:istock)
3/9

जगातील पहिलं लॉकडाऊन लागू करणारा देश कोणता आणि त्यामागचं नेमकं कारण काय जाणून घ्या. (PC:istock)
4/9

जगात पहिल्यांदा लॉकडाऊन अमेरिकेजवळील एका बेटावर लागू करण्यात आला. (PC:istock)
5/9

16 व्या शतकात पहिल्यांदाच हा लॉकडाऊन लागू करण्यात आला. (PC:istock)
6/9

अमेरिका आणि सिसिलीमधील माल्टा बेटावर अचानक कॉलरा पसरू लागला, त्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू होऊ लागला. (PC:istock)
7/9

कडक लॉकडाऊनमुळे जगातील अनेक देशांमध्ये मृत्यूचं प्रमाण कमी होतं. (PC:istock)
8/9

या आजारापासून लोकांचं संरक्षण करण्यासाठी निर्बंध लादण्यात आले होते. (PC:istock)
9/9

यावेळी लष्कराचे जवान तैनात करण्यात आले होते. हा जगातील पहिला लॉकडाऊन मानला जातो. (PC:istock)
Published at : 12 Sep 2023 11:03 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
























