एक्स्प्लोर

Palas : निसर्गाचा अनोखा रंगोत्सव, पळसाच्या फुलांनी सृष्टी बहरली!

पळसाच्या फुलांचा होळीच्या सनात नैसर्गिक रंग बनवण्यासाठी सुद्धा वापर केला जातो गडद केशरी रंगाच्या पळसाच्या फुलांचे नयनरम्य दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

पळस

1/11
उन्हाळा सुरू झाला शिशिर ऋतू संपून वसंत ऋतूचे आगमन झालेला आहे या वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी पळसाची फुलं सुद्धा बहरली आहेत. (सर्व फोटो क्रेडिट - गोपाल खाडे )

2/11
या पळसाच्या फुलांचा होळीच्या सनात नैसर्गिक रंग बनवण्यासाठी सुद्धा वापर केला जातो गडद केशरी रंगाच्या पळसाच्या फुलांचे नयनरम्य दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

3/11
ग्रामीण भागात नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी आजही पळस फुलाचा  वापर केला जातो.

4/11
वाशीमच्या  करंजाच्या काही भागात दुर्मिळ असलेला पिवळा  पळस  फुलल्याने  निसर्गप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे

5/11
अंधश्रद्धेमुळे पिवळा पळस  मोठ्या प्रमाणात तोडला गेला. आता पिवळा पळस दिसण दुरापास्त झाला  होता.

6/11
त्यामुळे पिवळा पळसाची झलक पाहण्यासाठी निसर्गप्रेमी  जंगलाकडे वळताना दिसत आहे.

7/11
पळसाच्या फुलाचे हे सौंदर्य अनेकांच्या डोळ्यात भुरळ पडत आहे.

8/11
अत्यंत कठीण परिस्थितीत ही आपण कशा पद्धतीने बहारावे यासाठी नेहमीच पळसाचे उदाहरण आपण देत असतो ज्योत ज्या पद्धतीने पेटावी त्या पद्धतीने डोंगरांमध्ये हा गडद केशरी रंगाचा पळस फुललेला दिसतोय.

9/11
आयुर्वेदातही या पळसाचं मोठं महत्त्व आहे   पळस फुलांचे अनेक औषधी गुणधर्म असून या परिसरातील नागरिक या फुलांचा अनेक आजारांवर औषधी म्हणून उपयोग करतात.

10/11
मूत्र मार्गाचे विकार, त्वचा रोग अशा अनेक आजारांवर पळस फुलांचा रस गुणकारी असल्याचं या परिसरातील जाणकारांनी सांगितलं.

11/11
वैदिक काळापासून पळसाचा उपयोग यज्ञ कर्मामध्ये केला जातो, पळसाच्या फुलांचे अनेक औषधी गुणधर्म सुद्धा आहेत. (सर्व फोटो क्रेडिट - गोपाल खाडे )

Washim फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा

केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Resignation Demand : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, अजितदादांकडून बचाव?Ajit Pawar Full PC : बीड प्रकरणातील दोषींना फाशी होणार, कुणाचा संबध नसेल तर...UNCUT PCTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : 28 January 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार

सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार

Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
Embed widget