एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Washim News : भारतीय जवान रजेवर घरी आला, अन् वाटेतच मृत्यूनं गाठलं; वाशिमच्या सुपुत्राचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू
Washim News: वाशिमच्या शेंदुरजना मोरे गावचा सुपुत्र आणि भारतीय लष्करात कर्तव्य बजावत असलेल्या जवानवर काळाने घाला घातला आहे. वाशिमच्या सुपुत्राचा अपघाती मृत्यूने शेंदुरजना मोरे गावावर शोककळा पसरलीये.
Washim Accident News
1/6

वाशिमच्या शेंदुरजना मोरे गावचा सुपुत्र आणि भारतीय लष्करात कर्तव्य बजावत असलेल्या जवानवर काळाने घाला घातला आहे.
2/6

वाशिमच्या शेंदुरजना मोरे गावचा सुपुत्र आणि भारतीय लष्करात कर्तव्य बजावत असलेल्या जवानवर काळाने घाला घातला आहे.
3/6

बीएसएफमध्ये कार्यरत असलेले जवान वासुदेव संभाजी शेळके (वय 38) यांचे 25 एप्रिल रोजी वाशिम जिल्ह्यात एका दुर्दैवी कार अपघातात निधन झाले आहे.
4/6

त्यांच्या आकस्मिक जाण्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
5/6

दरम्यान, वासुदेव हे गुवाहाटी येथे बीएसएफमध्ये (BSF) कार्यरत असून नुकतेच ते जेवर घरी आले होते. शिवाय, काही महिन्यांनंतर ते सेवानिवृत्त ही होणार होते.
6/6

अशातच त्यांना मृत्यूनं गाठलं. वर्धाच्या पुलगाव येथील जवानांनी सेवेत कार्यरत आलेल्या आणि अपघाती निधन झालेल्या वसुदेवला सशस्त्र मानवंदना देत अंत्यसंस्कार पर पाडले. यावेळी मोठा जणसमुदाय उलटला होता.
Published at : 27 Apr 2025 07:31 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























