एक्स्प्लोर
No Shadow Day: सूर्य डोक्यावर आला अन् वाशिमकरांची सावली हरवली; शून्य सावली दिवस म्हणजे नेमकं काय?
भारतात वर्षातून दोनदा शून्य सावली दिन असतो - साधारणपणे एप्रिल आणि ऑगस्टच्या सुमारास. या महिन्यांत, सूर्याचा आकाशातील प्रवास त्याला काही विशिष्ट प्रदेशांवर थेट आणतो
no shadow day
1/6

वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना गेल्या 3 दिवसा पासून विविध भागात आपली सावली गायब होण्याचा अनुभव आज आला.
2/6

सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन होतं. हा भासमान मार्ग पृथ्वीच्या कर्कवृत्त व मकरवृत्ताच्या दरम्यान असतो. त्यामुळे या भागातील गावांमध्ये वर्षातून दोनदा सूर्य थेट डोक्यावर येतो.
Published at : 22 May 2025 03:37 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























