एक्स्प्लोर

Nitin Gadkari: नितीन गडकरींची क्रिकेटच्या मैदानात जोरदार फटकेबाजी

Union minister Nitin Gadkari: आमदार मोहन मतेंच्या बॉलिंगवर गडकरींनी केली जोरदार फटकेबाजी

nitin gadkari

1/10
गडकरींची क्रिकेटच्या मैदानात जोरदार फटकेबाजी, खासदार क्रिडा महोत्सवानिमित्त गडकरींनी केली बॅटिंग

2/10
आमदार मोहन मतेंच्या बॉलिंगवर गडकरींनी केली जोरदार फटकेबाजी

3/10
आपल्या शाब्दिक फटकेबाजी साठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी क्रिकेटच्या मैदानात चांगलीच फटकेबाजी केली..

4/10
निमित्त होतं खासदार क्रीडा महोत्सवा अंतर्गत आयोजित क्रिकेट टूर्नामेंटचं.. शनिवारी संध्याकाळनंतर दक्षिण नागपूरातील चक्रधर नगर मैदानावर आयोजित क्रिकेट टूर्नामेंटसाठी  गडकरी पोहोचले..

5/10
त्यानंतर त्यांनी थेट क्रिकेटची बॅट हातात घेत पिचवर येऊन बॅटिंगचा आनंद लुटला.

6/10
दिवसभरातील व्यस्त कार्यक्रकमानंतर गडकरींनी क्रिकेटच्या मैदानात चांगलीच फटकेबाजी केली.

7/10
दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते त्यांना बॉलिंग करत असताना गडकरींनी बॅटिंग करताना प्रत्येक बॉलवर अचूक टायमिंग साधत चांगलेच फटके टोलावले..

8/10
नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालय मध्ये धमकीचे कॉल आल्यानंतर ही गडकरींनी त्यांच्या सर्व नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावली..

9/10
गडकरींची क्रिकेटच्या मैदानात जोरदार फटकेबाजी, खासदार क्रिडा महोत्सवानिमित्त गडकरींनी केली बॅटिंग, आमदार मोहन मतेंच्या बॉलिंगवर गडकरींनी केली जोरदार फटकेबाजी

10/10
गडकरींची फलंदाजी पाहायला मैदानात अनेकजण जमले होते... त्यांच्या फटकेबाजीनंतर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   

Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 

मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न

PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget