एक्स्प्लोर
'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मधल्या रोमांचक टोमाटिना फेस्टीवलला हजारोंनी लुटला आनंद, पहा स्पेन शहराचा नूरच पालटलाय
Tomatina Festival
1/5

तुम्ही जिंदगी ना मिलेगी दोबारा सिनेमातला टोमॅटो एकमेकांना फेकून मारत जंगली पण तेवढ्याच उत्साहात खेळला जाणारा तो प्रसंग आठवतोय का?
2/5

या सिनेमातून अनेकांना या टोमाटिना फेस्टिवलविषयी कळलं असेल. जगभरातील हौशी, उत्साही लोकं सध्या टोमॅटोची होळी खेळतायत.
3/5

सध्या पूर्व स्पेनमधील बुनोल या छोट्याशा शहरात हजारो रसिकांनी टोमाटीना फेस्टीवलमध्ये सहभाग घेतला. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या या उत्सवात भाग घेत अनेकांनी आनंद लुटलाय.
4/5

पिकलेल्या आंबट टोमॅटोच्या खाली पडलेल्या सॉसमध्ये लोळत, खेळत अनेकांनी आनंद लुटला. यावेळी बहुतांश जणांचे पांढरे कपडे लालेलाल झाले होते.
5/5

जगभरात हा उत्सव झाला. अनेक तरुणांचं आकर्षण बनलेला हा टोमॅटिना फेस्टीवल आजही अनेकांना एकदातरी अनुभवावासा वाटतो. एकमेकांवर टोमॅटो फेकत एकत्र उत्साहानं हा सण साजरा केला जातो.
Published at : 29 Aug 2024 04:40 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























