एक्स्प्लोर
Turkey Earthquake: तुर्की-सीरियात भूकंपामुळे हाहा:कार, 2300 जणांचा मृत्यू
Turkey Earthquake: मृतांच्या आकड्यात अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
Turkey
1/15

Turkey-Syria Earthquake: तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपामध्ये आतापर्यंत 2300 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. (Source: AP)
2/15

भूकंपामुळे हजारो जण जखमी झाले आहेत. मृतांच्या आकड्यात अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय. (Source: AP)
Published at : 06 Feb 2023 09:09 PM (IST)
Tags :
Turkeyआणखी पाहा























