एक्स्प्लोर
आधारकार्डवरील फोटो आवडला नाही, मग लगेच बदला; काय आहे प्रक्रिया?
आधारकार्डवरील फोटो बदलता येणार
1/5

UIDAI ने आधार कार्डधारकांना आपल्या कार्डवरील फोटो बदलण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जाणून घ्या याची प्रक्रिया
2/5

आधारकार्डमध्ये फोटोत बदल करण्यासाठी तुम्हाला नजिकच्या Aadhaar Seva Kendra वर जावे लागणार. फोटो बदलासाठी Biometric Authentication ची आवश्यकता आहे.
Published at : 07 Feb 2022 12:17 PM (IST)
आणखी पाहा























