एक्स्प्लोर
Twitter Data Leak : ट्विटरच्या सुरक्षेला सुरुंग, 200 मिलियन युजर्सची माहिती चोरीला
Twitter Security Breach : एका सुरक्षा फर्मच्या रिपोर्टनुसार, हॅकर्सनी 200 दशलक्षाहून अधिक ट्विटर युजर्सचे ईमेल आयडी चोरले आणि ते ऑनलाइन हॅकिंग फोरमवर पोस्ट केले आहेत.
Twitter Users Data Email ID Leaked Online
1/10

ट्विटरच्या सुरक्षेबाबत एका रिपोर्टमध्ये मोठा दावा करण्यात आला आहे. एका सुरक्षा फर्मच्या रिपोर्टनुसार, हॅकर्सनी 200 दशलक्षाहून अधिक ट्विटर युजर्सची माहिती चोरल्याचा दावा करण्यात आला आहे.
2/10

ट्विटर युजर्सची मोठ्या प्रमाणात माहिती चोरीला गेल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, ट्विटरवरून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
Published at : 06 Jan 2023 01:05 PM (IST)
आणखी पाहा























