Samsung Galaxy M31 हे मॉडेल मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असण्याची शक्यता आहे, त्यामुळे हा फोन तुमचे होळीचे फोटो आणखी रंगीत करेल हे नक्की.