एक्स्प्लोर
Nokia | नोकियाने लॉन्च केले दोन धमाकेदार 4G फीचर फोन, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
Nokia
1/8

नोकियाचे फोन बनवणाऱ्या HMD Global ने Nokia 110 4G आणि Nokia 105 4G हे दोन नवे धमाकेदार स्मार्टफोन युरोपात लॉन्च केले आहेत. (Photo Credit : Hmd Global)
2/8

दोन्ही फिचर फोन विविध रंगात उपलब्ध असून दमदार बॅटरी सपोर्ट सुद्धा मिळणार आहे. (Photo Credit : Hmd Global)
3/8

नोकिया 110 4जी आणि नोकिया 105 4जी ला 1.8 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. ज्याचा रेज्यॉल्यूशन 120X160 पिक्सल आहे. (Photo Credit : Hmd Global)
4/8

दोन्ही डिवाइस KaiOS ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणार आहे. (Photo Credit : Hmd Global)
5/8

Nokia 110 4G फिचर फोनमध्ये कॅमेरा दिला जाणार असून Nokia 105 4G मध्ये कॅमेरा देण्यात आलेला नाही. (Photo Credit : Hmd Global)
6/8

दोन्ही फोनमध्ये FM रेडियो, 3.5mm हेडफोन जॅक, LED फ्लॅश लाइट आणि मायक्रो-कार्ड स्लॉट दिला आहे. (Photo Credit : Hmd Global)
7/8

कंपनीने नोकिया 110 4जी फिचर फोनची किंमत 39.90 युरो (3600 रुपये) आणि नोकिया 105 4जी फिचर फोनची किंमत 34 युरो (3,100 रुपये) ठेवली आहे. (Photo Credit : Hmd Global)
8/8

या दोन्ही फोनची बॅटरी स्टँडबाय टाइम मध्ये 18 तास आणि 4जी टॉक टाइममध्ये 5 तासांचा बॅकअप देते, असा दावा कंपनीने केला आहे. (Photo Credit : Hmd Global)
Published at : 16 Jun 2021 04:19 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
करमणूक
व्यापार-उद्योग
राजकारण
























