एक्स्प्लोर

जाणून घ्या vivo S12 मोबाइलचे फिचर्स

जाणून घ्या vivo S12 मोबाइलचे फिचर्स

1/7
vivo S12 , VIVO S12 प्रो  मोबाईल लाँच झाले आहेत. जाणून या मोबाइल फोनची वैशिष्ट्ये  (Photo:@Vivo_India/Twitter)

2/7
vivo S 12 मोबाइलमध्ये 6.44 फ्लॅट आणि नॉच असलेला AMOLED डिस्प्ले आहे   डिस्प्ले पूर्ण एचडी + रिझॉल्यूशन असून रिफ्रेश रेट 90 HZ इतका आहे.  (Photo:@Vivo_India/Twitter) (Photo:@Vivo_India/Twitter)

3/7
या मोबाइलमध्ये dimenstiy 1100 चिप असून 8 जीबी य12 जीबी रॅम आणि 256  जीबी स्टोरेज असणार आहे. (Photo:@Vivo_India/Twitter)

4/7
एस१२ आणि एस 12 प्रो हे अॅण्ड्रॉईड 11 ओएसवर आधारीत OriginOS Ocean आहेत.   (Photo:@Vivo_India/Twitter)

5/7
कॅमेरा: 108 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि दोन मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे (Photo:@Vivo_India/Twitter)

6/7
सेल्फीसाठी 44 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड स्नॅपर आहे. (Photo:@Vivo_India/Twitter)

7/7
4200 mAh बॅटरी 44 W फास्ट चार्जिंग, इन-स्क्रिन फिंगरप्रिंट स्कॅनर आणि युएसबी-सी पोर्ट आदी फिचर्स आहेत.  (Photo:@Vivo_India/Twitter)

टेक-गॅजेट फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Kadam:  मनोज जरांगे बेईमान माणसा, शिंदेंबद्दल बोलशील तर याद राख, एकनाथ शिंदे आमचं दैवत, जरांगे तू आहेस कोण?  : रामदास कदम
पंतप्रधान, मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंना एकेरी बोलणार अरे तू आहेस कोण? जगाचा मालक आहेस?, रामदास कदमांचा मनोज जरांगे पाटलांना सवाल
एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते, पण काय झालं माहित नाही, दसरा मेळाव्यात रामदास कदमांचं मोठं वक्तव्य, उद्धव ठाकरेंसह जरांगे पाटलांचाही घेतला समाचार

Video: अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, त्यांच्याच नेतृत्त्वात गुंडांच्या टोळ्या सुरु; दसरा मेळाव्यातून संजय राऊतांची टीका

मनोज जरांगेंकडून एकनाथ शिंदेंवर 500 कोटींच्या देवाण-घेवाणीचा आरोप; भाजपची पहिली प्रतिक्रिया, गिरीश महाजन म्हणाले..

व्हिडीओ

Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
Ramdas Kadam:  मनोज जरांगे बेईमान माणसा, शिंदेंबद्दल बोलशील तर याद राख, एकनाथ शिंदे आमचं दैवत, जरांगे तू आहेस कोण?  : रामदास कदम
पंतप्रधान, मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंना एकेरी बोलणार अरे तू आहेस कोण? जगाचा मालक आहेस?, रामदास कदमांचा मनोज जरांगे पाटलांना सवाल
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Video: अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, त्यांच्याच नेतृत्त्वात गुंडांच्या टोळ्या सुरु; दसरा मेळाव्यातून संजय राऊतांची टीका
Video: अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, त्यांच्याच नेतृत्त्वात गुंडांच्या टोळ्या सुरु; दसरा मेळाव्यातून संजय राऊतांची टीका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार

मी पुरावे द्यायला तयार, काय ते एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं; 500 कोटींच्या देवाण-घेवाणीवर जरांगे पाटलांचा पुनरुच्चार

शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत; नारायण गडावरुन जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, 5 प्रमुख मागण्या

मी अंतरवाली गाव दत्तक घेतलंय, बीडमधील गावांएवढचं प्रेम तिथं करणार; पंकजा मुंडेंची भगवानगडावरुन साद

Embed widget