एक्स्प्लोर
In Pics : फेरारीची 'Ferrari Roma' कार भारतात लॉन्च; पाहा किंमत आणि फीचर्स?
संग्रहित छायाचित्र
1/5

स्पोर्ट्स कार निर्माता कंपनी फेरारीने (Ferrari) आपली नवीन कार रोमा (Ferrari Roma) भारतात लॉन्च केली आहे. फेरारीची ही नवी कार 1950-60 च्या दशकाच्या रोम शहराच्या स्मरणार्थ बनवण्यात आली आहे. नव्या कारमध्ये कंपनीने अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीसह अनेक बदल केले आहे.
2/5

Ferrari Roma च्या इंजिनविषयी बोलायचं तर अंत्यत पॉवरफूल इंजिन आहे. 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्स, 3.9 लिटर टर्बोचार्ज्ड V8 इंजिन दिलं आहे. या इंजिनमधून 612 bhp ची पॉवर आणि 760 Nm पीक टॉर्क जनरेट होते. वेगासाठी प्रसिद्ध असलेल्या फेरारीची ही कार अवघ्या 3.4 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास वेग पकडते. तर 200 किमी/ताससाठी केवळ 9.3 सेकंद लागतात. गाडीच्या टॉप स्पीड बद्दल बोलायचं तर तो 320 किमी आहे.
Published at : 08 Jul 2021 09:50 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























