एक्स्प्लोर
Amazon Fab Phone Sale: अॅमेझॉनच्या सेलमध्ये टॉप ब्रँड्सवर सूट, काय आहेत ऑफर्स?
Feature_Photo_(2)
1/7

ऑनलाईन शॉपिंग प्लटफॉर्म अॅमेझॉनवर फॅब फोन फेस्टची सुरुवात झाली आहे. 25 मार्चपर्यंत हा सेल सुरु राहणार आहे. या फेस्टमध्ये स्मार्टफोन आणि इतर अॅक्सेसरीज कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये अॅपल, वनप्लस, सॅमसंग आणि शाओमी यासह अनेक ब्रँडवर सूट मिळणार आहे.
2/7

अॅमेझॉनच्या या सेममध्ये आपण आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 10 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. तसेच एक्सचेंज ऑफरही दिल्या जात आहेत. या सेलमध्ये नो कॉस्ट ईएमआय पर्याय देखील उपलब्ध आहे.
Published at : 24 Mar 2021 02:17 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
निवडणूक
धाराशिव
व्यापार-उद्योग























