एक्स्प्लोर

50MP कॅमेरा, 5000mAh ची दमदार बॅटरी, Vivo Y30 5G लॉन्च

50MP कॅमेरा, 5000mAh ची दमदार बॅटरी, Vivo Y30 5G लॉन्च

50MP कॅमेरा, 5000mAh ची दमदार बॅटरी, Vivo Y30 5G लॉन्च

Vivo Y30 5G

1/6
चीनी स्मार्टफोन ब्रँड Vivo ने अलीकडेच Vivo Y30 5G हा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत बजेट फ्रेंडली आहे. खास गोष्ट म्हणजे हा स्मार्टफोन 5G नेटवर्कला सपोर्ट करतो.
चीनी स्मार्टफोन ब्रँड Vivo ने अलीकडेच Vivo Y30 5G हा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत बजेट फ्रेंडली आहे. खास गोष्ट म्हणजे हा स्मार्टफोन 5G नेटवर्कला सपोर्ट करतो.
2/6
या कमी किमतीच्या 5G स्मार्टफोनच्या डिझाईन आणि रंगासोबतच याचे फीचर्स देखील याला खूप खास बनवतात. हा फोन थायलंडमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. आपण Vivo Y30 5G च्या स्पेसिफिकेशन आणि किंमतीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

3/6
Vivo Y30 5G मध्ये तुम्हाला 6.51-इंचाचा IPS LCD डिस्प्ले मिळेल. यात HD + 720 x 1600 pixels रिजोल्यूशन आणि 20:9 आस्पेक्ट रेशो सपोर्ट मिळेल. Vivo Y30 5G मध्ये सिक्युरिटीमध्ये फेस अनलॉक फीचर देखील दिले जात आहे.

4/6
Vivo Y30 5G स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरीसह 10W चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. हा फोन डायमेंशन 700 चिपसेट प्रोसेसरसह लॉन्च करण्यात आला आहे. Vivo Y30 5G मध्ये तुम्हाला 6GB रॅम आणि 2GB वाढवता येणारी रॅम दिली जात आहे.

5/6
Vivo Y30 5G चा फ्रंट कॅमेरा 8MP आहे. याशिवाय यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50MP कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आणि LED फ्लॅशचा समावेश आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, Vivo Y30 5G मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट, वायफाय आणि ब्लूटूथ सेवांचे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.

6/6
Vivo चा Vivo Y30 5G स्मार्टफोन हा 5G स्मार्टफोन आहे. यामध्ये तुम्हाला 128GB पर्यंत स्टोरेज मिळेल. Vivo Y30 5G बजेट स्मार्टफोनची किंमत 237 डॉलर्स इतकी (भारतीय चलनात अंदाजित 18,923 रुपये) आहे. कलर ऑप्शनबद्दल बोलायचे झाले तर Vivo Y30 5G स्टारलाईट ब्लॅक आणि रेनबो फॅन्टसी या दोन रंगांमध्ये उपलब्ध होईल.

टेक-गॅजेट फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Basit Ali Heart Attack : छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
Nitin Gadkari : मुंबई ते बंगळुरू 5 तासांत तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर 2 तासांत प्रवास, गडकरींचा मास्टर प्लॅन!
मुंबई ते बंगळुरू 5 तासांत तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर 2 तासांत प्रवास, गडकरींचा मास्टर प्लॅन!
IND vs SL 1st Test DAY-3 : सोनल दिनुशाची झुंज, ठोकले पहिले शतक, पण श्रीलंकेची टीम 284 धावांवर ढेर! टीम इंडियाकडे 178 धावांची मोठी आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
सोनल दिनुशाची झुंज, ठोकले पहिले शतक, पण श्रीलंकेची टीम 284 धावांवर ढेर! टीम इंडियाकडे 178 धावांची मोठी आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
Afghanistan squad for Asian Games : रशीद खान, गुरबाजसह स्टार खेळाडूंना थेट डच्चू! आशियाई गेम्ससाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, Squad पाहून सगळेच चक्रावले
रशीद खान, गुरबाजसह स्टार खेळाडूंना थेट डच्चू! आशियाई गेम्ससाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, Squad पाहून सगळेच चक्रावले

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget