एक्स्प्लोर
Tamil Nadu Rains : तमिळनाडूमध्ये मुसळधार पाऊसामुळे जनजीवन विस्कळीत!
(Photo tweeted by: @vidyakrithi95)
1/10

तमिळनाडूची राजधानी चेन्नई आणि आसपासच्या परिसरात पाऊसाच्या तुरळक सरी बरसल्यानंतर आता पुन्हा मुसळधार पाऊस पडत आहे. (Photo tweeted by: @Chinchuvicky)
2/10

हवामान विभागाच्या माहितीनुसार, चक्रीवादळ आज संध्याकाळी तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवरून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस तमिळनाडूमधील विस्तृत भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Photo tweeted by: @Chinchuvicky)
Published at : 11 Nov 2021 10:51 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
निवडणूक
महाराष्ट्र
भारत























