एक्स्प्लोर
Sudarshan Setu : देशातील सर्वात मोठ्या सुदर्शन सेतूचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन!
Sudarshan Setu : 'ओखा मुख्य भूभाग' ते 'बेट द्वारका' ला जोडणारा सुदर्शन पूल!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सुदर्शन सेतूचे उद्घाटन पार पडले. (Photo credit : Twitter/ PM Narendra Modi )
1/10

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर आहेत, त्यांनी आज (25 फेब्रुवारी 2024) अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. (Photo credit : Twitter/ PM Narendra Modi )
2/10

देशातील सर्वात मोठ्या सुदर्शन सेतूचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले. (Photo credit : Twitter/ PM Narendra Modi )
Published at : 25 Feb 2024 12:29 PM (IST)
आणखी पाहा























