एक्स्प्लोर
कष्टाचं फळ! 10 बाय 10 च्या खोलीत राहून UPSC पास; विशाल आर्मीत झाला लेफ्टनंट
Ahmednagar: 10 बाय 10 च्या खोलीत अभ्यास करणारा विशाल लवकरच भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदावर नियुक्त होणार आहे.
ahmednagar
1/11

Ahmednagar Success Story: गवंडी काम करणारे वडील, शिवणकाम करणारी आई, घरची परिस्थिती हलाखीची असताना अहमदनगरच्या विशाल पवारने यूपीएससीची (UPSC) सीडीएस (Combined Defence Services Examination) परीक्षा उत्तीर्ण केली.
2/11

10 बाय 10 च्या खोलीत अभ्यास करणारा विशाल लवकरच भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदावर नियुक्त होणार आहे. देहारादून येथे 18 महिन्यांचे प्रशिक्षण घेऊन विशाल देश सेवेत रुजू होणार आहे.
Published at : 02 Dec 2022 05:30 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























