एक्स्प्लोर

पंढरपूर तालुक्यात अवकाळीचा द्राक्ष बागांना फटका

पंढरपूर (Pandharpur) तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाचा द्राक्ष पिकाला (Grapes Crop) मोठा फटका बसला आहे

Unseasonal rain in Pandharpur

1/10
अवकाळी पावसामुळं (Unseasonal rain) राज्यातील शेतकरी (Farmers) संकटात सापडला आहे. या पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

2/10
या पवासामुळं द्राक्षांचे घड खाली पडले आहेत. तसेच काही ठिकाणी द्राक्षाच्या मण्याला तडे गेले आहेत.

3/10
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, खर्डी, करकंबसह अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली.

4/10
सोलापूर जिल्ह्यातही अवकाळी पाऊस झाला आहे. पंढरपूर (Pandharpur) तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाचा द्राक्ष पिकाला (Grapes Crop) मोठा फटका बसला आहे.

5/10
द्राक्षांचे घड खाली पडत आहेत. तसेच मण्यांना तडेही जात आहेत.  यामुळं व्यापारी माल घेण्यास नकार देऊ लागल्यानं बळीराजा अडचणीत आला आहे.

6/10
पंढरपूर तालुक्यात कासेगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर द्राक्षाच्या बागा आहेत. मात्र, गेली दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांना या बागा कशा वाचवायच्या असा प्रश्न पडला आहे.

7/10
पावसाच्या पाण्यामुळं द्राक्ष खराब होऊ लागल्यानं मोठे आर्थिक नुकसान होत असल्यानं द्राक्ष बागायतदार हवालदिल झाला आहे.

8/10
नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तत्काळ पंचनामे करुन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करण्याची मागणीही शेतकरी करत आहेत.

9/10
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार अजून चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

10/10
सध्या रब्बी पिकांच्या काढणीचे दिवस सुरु आहेत. अशातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

Solapur फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 

Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 

Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget