एक्स्प्लोर
Solapur Chimney Demolish : सोलापूरची विमानसेवेला अडथळा ठरणारी चिमणी जमीनदोस्त!
Solapur Chimney Demolish: नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी अडथळा ठरत असलेली सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी अखेर पाडण्यात आली.
![Solapur Chimney Demolish: नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी अडथळा ठरत असलेली सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी अखेर पाडण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/15/6e1654c5938bf7115144e5b5ba3f7362168683289976994_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Solapur Chimney Demolish
1/10
![सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची को जनरेशनची चिमणी पाडकामास अखेर सुरुवात करण्यात आलीय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/15/64ca4a463a60c6b32a157f62c03e7cdfa372b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची को जनरेशनची चिमणी पाडकामास अखेर सुरुवात करण्यात आलीय.
2/10
![या चिमणीमुळे सोलापूरच वातावरण अनेकवेळा तापलेलं पाहायला मिळालं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/15/a32ef82bb8008a46dfd48f858c6363c404e2b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या चिमणीमुळे सोलापूरच वातावरण अनेकवेळा तापलेलं पाहायला मिळालं.
3/10
![2014 साली सिद्धेश्वर सहकारी कारखान्याच्या विस्तारीकरणातून सह वीज निर्मितीसाठी 92 मीटर उंचीची चिमणी उभरण्यास सुरुवात केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/15/2c939c2553b94b8e41c76420ecd5e8dce9610.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2014 साली सिद्धेश्वर सहकारी कारखान्याच्या विस्तारीकरणातून सह वीज निर्मितीसाठी 92 मीटर उंचीची चिमणी उभरण्यास सुरुवात केली.
4/10
![मात्र, ही चिमणी सोलापूरच्या विमानसेवेत अडथळा असल्याने ती पडण्याची मागणी अनेकांनी केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/15/c343852e38c14d4013cc90f92eca9aeb71af9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र, ही चिमणी सोलापूरच्या विमानसेवेत अडथळा असल्याने ती पडण्याची मागणी अनेकांनी केली.
5/10
![नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी अडथळा ठरत असलेली सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी अखेर पाडण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/15/04589e5efc52a7c5a1f48698d9a17cff1e291.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी अडथळा ठरत असलेली सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी अखेर पाडण्यात आली.
6/10
![काही सेकंदात ही चिमणी जमीनदोस्त झाली. पोलीस प्रशासनाने कारखान्याच्या चारही बाजूंनी कडेकोट बंदोबस्त लावला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/15/19b1a59f1b915cd4a5a09083b18fb453d0176.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही सेकंदात ही चिमणी जमीनदोस्त झाली. पोलीस प्रशासनाने कारखान्याच्या चारही बाजूंनी कडेकोट बंदोबस्त लावला आहे.
7/10
![सोलापूरला विमानसेवा सुरु व्हावी हे उद्दिष्ट ठेवून या चिमणीवर कारवाई करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/15/57c9b009606b96a4d4305b14107c0a105cf2b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोलापूरला विमानसेवा सुरु व्हावी हे उद्दिष्ट ठेवून या चिमणीवर कारवाई करण्यात आली आहे.
8/10
![चिमणीवरील कारवाईनंतर तरी सोलापूर शहराला विमानसेवा मिळते का? शेतकऱ्यांचे अस्तित्व असलेल्या कारखान्याचे काय होते हेही पाहणे महत्त्वाचे असणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/15/34693cbf09374a6637d9a8e3d8f9024d3b177.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चिमणीवरील कारवाईनंतर तरी सोलापूर शहराला विमानसेवा मिळते का? शेतकऱ्यांचे अस्तित्व असलेल्या कारखान्याचे काय होते हेही पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
9/10
![आज पहाटे शेकडो पोलिसांचा फौजफाटा कारखान्यात दाखल झाला होता, जवळपास 500 हून अधिक शेतकरी सभासद, कामगार आणि कारखाना समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेत कार्यवाही केली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/15/e9be5dae10b3ddd0f289943ed024fce24f73c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज पहाटे शेकडो पोलिसांचा फौजफाटा कारखान्यात दाखल झाला होता, जवळपास 500 हून अधिक शेतकरी सभासद, कामगार आणि कारखाना समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेत कार्यवाही केली
10/10
![विमानसेवेला अडथळा ठरणारी चिमणी जमीनदोस्त](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/15/9fe38bfe8b2bd87706237c1ba287d76f68bc3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विमानसेवेला अडथळा ठरणारी चिमणी जमीनदोस्त
Published at : 15 Jun 2023 06:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)