एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Shri Swami Samarth Prakat Din : स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनानिमित्त अक्कलकोटमध्ये भक्तांची मांदियाळी
श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनानिमित्त अक्कलकोटमध्ये भक्तांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.
![श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनानिमित्त अक्कलकोटमध्ये भक्तांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/23/dda24258b64cda7167f5d21ca71cc0d2167955488712083_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Akkalkot Shri Swami Samarth Prakat Din
1/9
![श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनानिमित्त अक्कलकोटमध्ये भक्तांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/23/9c912bbe4224cc9068c2b4f6225d885cb8231.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनानिमित्त अक्कलकोटमध्ये भक्तांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.
2/9
![भक्तांच्या इच्छा पूर्ण करत त्यांना आयुष्याच्या मार्गावर मार्गदर्शन करणाऱ्या स्वामींचरणी आज सर्वजण नतमस्तक होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/23/3d55b2aabe091912af7e14ea86ad00d42ad33.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भक्तांच्या इच्छा पूर्ण करत त्यांना आयुष्याच्या मार्गावर मार्गदर्शन करणाऱ्या स्वामींचरणी आज सर्वजण नतमस्तक होत आहेत.
3/9
![स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात पहाटेपासून मोठी रांग लागली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/23/9c384f2be5f508535f152b3f93f7325541923.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात पहाटेपासून मोठी रांग लागली आहे.
4/9
![पहाटे 5 वाजता दैनंदिन काकड आरती संपन्न झाली. त्यानंतर मंदिरात भजन कार्यक्रम पार पडला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/23/6d88004ac35ac3df239431b3deb53d7366ed5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पहाटे 5 वाजता दैनंदिन काकड आरती संपन्न झाली. त्यानंतर मंदिरात भजन कार्यक्रम पार पडला.
5/9
![तर दुपारी 12 नंतर मंदिरात स्वामी समर्थांचा पाळणा सोहळा संपन्न झाला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/23/d764fcca30e9e10c24586f534a2b4dd6b6bc8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर दुपारी 12 नंतर मंदिरात स्वामी समर्थांचा पाळणा सोहळा संपन्न झाला
6/9
![पाळणा सोहळ्यानंतर आज दुपारी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन मंदिर प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/23/9eeb4ea4e7955f1a0cc75d261fe6dc90cbad1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पाळणा सोहळ्यानंतर आज दुपारी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन मंदिर प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
7/9
![समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र इत्यादी राज्यातील भाविक अक्कलकोटमध्ये दाखल झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/23/67219300c3540a247c6015b97369f23e685b3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र इत्यादी राज्यातील भाविक अक्कलकोटमध्ये दाखल झाले आहेत.
8/9
![भाविकांसाठी मंदिरात महाप्रसादची सोय देखील करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/23/90c013b00aaf0d959ae16256e4bff25ce5d44.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भाविकांसाठी मंदिरात महाप्रसादची सोय देखील करण्यात आली आहे.
9/9
![श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे 1856 मध्ये अक्कलकोट इथे अवतरले असे सांगितलं जातं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/23/d5221750835e7a3bfd3b18b8e2f99514ffdb7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे 1856 मध्ये अक्कलकोट इथे अवतरले असे सांगितलं जातं.
Published at : 23 Mar 2023 12:32 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
Blog
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)